Video: चालत्या रेल्वे मधून उतरतांना महिलेचा टोल गेला, पोलीस कर्मचाऱ्याने तत्परता दाखवून वाचवले प्राण

मध्य प्रदेशातील नर्मदा पुरम रेल्वे स्थानकाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. येथे रेल्वे स्थानकावर तैनात असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने तत्परता दाखवून एका महिलेचे प्राण वाचवले, पाहा व्हिडीओ

Video:  मध्य प्रदेशातील नर्मदा पुरम रेल्वे स्थानकाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. येथे रेल्वे स्थानकावर तैनात असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने तत्परता दाखवून एका महिलेचे प्राण वाचवले. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक महिला चालत्या ट्रेनमधून खाली उतरत होती, यादरम्यान तिचा तोल गेला आणि ती ट्रेनमधून पडली. यादरम्यान हेडकॉन्स्टेबल अजित कटारिया यांनी तत्परता दाखवल्याने महिला प्रवाशाला ट्रेनचा धक्का बसण्यापासून वाचवण्यात यश आले. आरपीएफ इंडियाने आपल्या ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे.

पाहा व्हिडीओ:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now