Paranormal Viral Video: कॅमेर्‍यात खरंच कैद झाले भूत? गूढ व्हिडिओ वायरल पाहून नेटकरी झाले आश्चर्यचकित

अमेरिकेच्या Kentucky मध्ये एका घराजवळ असलेल्या सिक्युरिटी कॅमेर्‍यामध्ये मनुष्यासदृश्य एक आकृती वावरताना दिसली आहे.

अमेरिकेच्या Kentucky मध्ये एका घराजवळ असलेल्या सिक्युरिटी कॅमेर्‍यामध्ये मनुष्यासदृश्य एक आकृती वावरताना दिसली आहे. सध्या या गोष्टीचा व्हीडिओ सोशल मीडीयामध्ये वायरल होत आहे. ट्वीटरही या वायरल व्हिडिओ वरून चर्चा रंगली आहे. मान, पाठ झुकवून कुणीतरी चालत असल्याचं समोर आलं आहे. भूतासारखी आकृती दिसणारी ही पहिलीच वायरल व्हिडिओ क्लिप नव्हे.

पहा सीसीटीव्ही फूटेज

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement