Video: स्टेजवर हनुमानाची भूमिका साकारत असताना कलाकाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू (Watch)
या वृद्ध कलाकाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर समोर बसलेल्या प्रेक्षकंना धक्काच बसला.
यूपीच्या फतेहपूर जिल्ह्यात रंगमंचावर एका एका कलाकाराचा मृत्यू झाला आहे. धाटा परिसरातील सलेमपूर गावात देवी जागरण सुरू असताना लंका दहनाच्या कार्यक्रमादरम्यान कलाकार अचानक सिंहासनावरून खाली पडला व त्याचा त्याचा मृत्यू झाला. या वृद्ध कलाकाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर समोर बसलेल्या प्रेक्षकंना धक्काच बसला.
गावातील 50 वर्षीय रामस्वरूप रामलीलामध्ये हनुमानाची भूमिका साकारत होते. स्टेजवर अभिनय करत असताना, ते अचानक खाली कोसळले. त्यानंतर लोकांनी त्यांनी ताबडतोब रुग्णालयात नेले मात्र तोपर्यंत त्यांचा श्वास थांबला होता.
Advertisement
संबंधित बातम्या
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
Retired ACP Rajkumar Gaikwad Dies of Heart Attack: सिंहगड किल्ल्यावर ट्रेकिंग करताना निवृत्त एसीपी राजकुमार गायकवाड यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
Tiger Attacks: चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळ वाघाच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू; 10 मेपासून आतापर्यंत आठ लोकांनी गमावला आपला जीव
Groom Dies After Marriage Due To Heart Attack: दुर्दैवी! कर्नाटकातील बागलकोटमध्ये लग्नानंतर 15 मिनिटांत वराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू (Watch Video)
Advertisement
Advertisement
Advertisement