Viral Video: कुंपणचं शेत खातयं! रेल्वे स्थानकांवरील अधिकृत विक्रेत्यांकडून प्रवाशांची मोठी फसणूक, पहा व्हिडीओ

रेल्वे नीर पाण्याच्या बाटलीची किंमत भारतीय रेल्वे कडून १५ रुपये ठरवून देण्यात आली आहे पण स्थानकावरील विक्रेते या पाण्याच्या बाटलीची किंमत १५ रुपयां ऐवजी २० रुपये आकारत येत आहे.

Representational Image | (Photo Credits: IANS)

मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनल्सवर प्रवाशांची अधिकृत खाद्य विक्रेत्यांकडून फसवणूक केली जात आहे. रेल्वे नीर पाण्याच्या बाटलीची किंमत भारतीय रेल्वे कडून १५ रुपये ठरवून देण्यात आली आहे पण स्थानकावरील  विक्रेते या पाण्याच्या बाटलीची किंमत १५ रुपयां ऐवजी २० रुपये आकारत येत आहे. तरी एका रेल्वे प्रवाशाने या विक्रेत्याचा व्हिडीओ शूट करत मध्य रेल्वेला हा प्रकार लक्षात आणून दिला आहे तर मध्य रेल्वे संबंधीत प्रकाराची चौकशी करत आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement