Vadgaon Haveli: कराड तालुक्यातील वडगाव हवेली ग्रामपंचायत कार्यालयात शेतकऱ्याने घुसवला रेडा, व्हिडिओ व्हायरल

ड्रेनेजच्या लिकेज न काढल्याने त्याने हे कृत्य केल्याचे समजते आहे. ही घटना कराड तालुक्यातील वडगाव हवेली येथे घडली.

Karad

एका संतापलेल्या शेतकऱ्याने ग्रामपंचायत प्रशासन आणि गावकऱ्यांना चांगलाच हिसका दाखवला आहे. त्याने ग्रामपंचायत कार्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावर चक्क रेडा नेला. ड्रेनेजच्या लिकेज न काढल्याने त्याने हे कृत्य केल्याचे समजते आहे. ही घटना कराड तालुक्यातील वडगाव हवेली येथे घडली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement