Philadelphia मध्ये भाषणाला जाताना Joe Biden पुन्हा पायर्‍यांवर अडखळले; व्हिडिओ वायरल

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन फिलाडेल्फिया मध्ये भाषण देण्यासाठी जात असताना पायर्‍यांवर अडखळल्याचं पहायला मिळालं आहे.

Joe | Twitter

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन फिलाडेल्फिया मध्ये भाषण देण्यासाठी जात असताना पायर्‍यांवर अडखळल्याचं पहायला मिळालं आहे. 13 ऑक्टोबरच्या या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडीयामध्ये वायरल होत आहे. स्टेज चढताना पायर्‍यांवर अडखळल्यानंतर त्यांनी बाजूला असलेल्या रेलिंगचा सपोर्ट घेतला. यापूर्वीही ते व्हाईट हाऊस मध्ये अशाप्रकारे अडखळून तोल गेल्याचे समोर आले आहे. बायडन पुन्हा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीत उतरण्याची तयारी सुरू असताना त्यांच्या प्रकृतीवरून या जबाबदारीच्या सक्षमतेबबात प्रश्नचिन्ह उभं केलं जात.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now