Philadelphia मध्ये भाषणाला जाताना Joe Biden पुन्हा पायर्यांवर अडखळले; व्हिडिओ वायरल
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन फिलाडेल्फिया मध्ये भाषण देण्यासाठी जात असताना पायर्यांवर अडखळल्याचं पहायला मिळालं आहे.
- Read in
- मराठी
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन फिलाडेल्फिया मध्ये भाषण देण्यासाठी जात असताना पायर्यांवर अडखळल्याचं पहायला मिळालं आहे. 13 ऑक्टोबरच्या या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडीयामध्ये वायरल होत आहे. स्टेज चढताना पायर्यांवर अडखळल्यानंतर त्यांनी बाजूला असलेल्या रेलिंगचा सपोर्ट घेतला. यापूर्वीही ते व्हाईट हाऊस मध्ये अशाप्रकारे अडखळून तोल गेल्याचे समोर आले आहे. बायडन पुन्हा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीत उतरण्याची तयारी सुरू असताना त्यांच्या प्रकृतीवरून या जबाबदारीच्या सक्षमतेबबात प्रश्नचिन्ह उभं केलं जात.
पहा ट्वीट
Biden almost wipes out as he takes the stage in Philadelphia pic.twitter.com/WYaL1btgiA
— RNC Research (@RNCResearch) October 13, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 14, 2023 08:43 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

