Girl Trying To Break Liquor Shop Video: मद्यविक्री दुकानाचा टाळा तोडताना महिला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, उन्नाव येथील घटना, पाहा व्हिडिओ

या घटनेत एक महिला एका मद्यविक्री दुकानाचे कुलुप तोडताना दिसत आहे. सदर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लेटेस्टली मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही

Girl Trying To Break Liquor Shop | (Photo Credit- Twitter)

आतापर्यंत दरोडे, चोरी, घरफोडी आदी गुन्ह्यांमध्ये पुरुषांचेच प्रमाण अधिक असल्याचे आपण पाहिले आहे. पण आता महिलाही कमी राहिल्या नाहीत. त्यांनी आता परुषांप्रमाणेच अशा गुन्हेगारी कारवायांमध्ये आढळून येत आहेत. उन्नाव येथील अशीच एक घटना पुढे आली आहे. या घटनेत एक महिला एका मद्यविक्री दुकानाचे कुलुप तोडताना दिसत आहे. सदर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लेटेस्टली मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif