United Airlines Boeing Plane Loses Wheel: लॉस एंजेलिस विमानतळावरून उड्डाण घेताच युनायटेड एअरलाइन्सच्या विमानाचे चाक निघाले (Watch Video)
युनायटेड एअरलाइन्सचे फ्लाइट डेन्व्हर, कोलोरॅडो येथे जात असताना सोमवारी, 8 जुलै रोजी ही घटना घडली. घटनेवेळी विमानात 179 प्रवासी होते. ते सर्व सुरक्षितपणे नंतर विमानातून उतरले.
- Read in
- मराठी
United Airlines Boeing Plane Loses Wheel: सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये लॉस एंजेलिस विमानतळावरून उड्डाण करताच युनायटेड एअरलाइन्सच्या बोईंग फ्लाइटचे चाक निघाले. अहवालानुसार, लॉस एंजेलिस आंतरराष्ट्रीय विमानतळ (LAX) च्या रनवे 25R वरून उड्डाण करताना युनायटेड एअरलाइन्सच्या बोईंग विमानाचे एक चाक निघाले. सोमवारी, 8 जुलै रोजी युनायटेड एअरलाइन्सचे फ्लाइट डेन्व्हर, कोलोरॅडो येथे जात असताना ही घटना घडली. घटनेवेळी विमानात 179 प्रवासी होते. ते सर्व सुरक्षितपणे नंतर विमानातून उतरले. विमान कंपनीने या घटनेची पुष्टी केली आणि सांगितले की नंतर चाक परत बसवण्यात आले. सध्या विमानाचे चाक कसे निघाले या घटनेची चौकशी सुरू आहे. (हेही वाचा:Bull Fight On Railway Track: खतरनाक! थेट रेल्वे रुळाजवळ बैलांची झुंज, लोको पायलटने थांबवली ट्रेन )
व्हिडीओ पहा
Yet another lost wheel incident : A 1994 built United Airlines Boeing 757-224 aircraft (N14107) lost a wheel while taking-off from Runway 25R of Los Angeles International Airport (LAX) enroute to Denver (DEN), Colorado on 08 July (Monday).
The flight with 181 occupants operating… pic.twitter.com/OKqvl7sJ65
— FL360aero (@fl360aero) July 9, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 09, 2024 03:18 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

