ULLU XXX Series Video: उल्लूवर प्रदर्शित झाला Charmsukh चा नवा भाग; पुतण्याने ठेवले काकीसोबत शारीरिक संबंध (Watch)

चरमसुख मालिकेतील पुढील कथा म्हणजे 'जाने अंजाने में'चा पाचवा भाग प्रदर्शित झाला आहे. या भागामध्ये पुतण्या आणि काकीचे शारीरिक संबंध पाहायला मिळणार आहेत

ULLU XXX Series Video (Photo Credit : Youtube)

जेव्हा हॉट (Hot) आणि बोल्ड (Bold) कंटेंटबद्दल चर्चा होते तेव्हा उल्लू अॅपचे नाव हमखास घेतले जाते. चरमसुख (Charmsukh) ही उल्लू अॅपवर प्रसारित होणारी लोकप्रिय मालिका आहे. उल्लू अॅपच्या चरमसुख मालिकेत नियमितपणे नव नवीन बोल्ड कथा दाखवल्या जातात. नुकतेच चरमसुख मालिकेतील पुढील कथा म्हणजे 'जाने अंजाने में'चा पाचवा भाग प्रदर्शित झाला आहे. या भागामध्ये पुतण्या आणि काकीचे शारीरिक संबंध पाहायला मिळणार आहेत. आपल्या गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप झाल्यानंतर हा पुतण्या उदास राहत असतो. याच काळात अचानक त्याच्या काकांना कामानिमित्त काही दिवसांसाठी बाहेरगावी जावे लागते आणि हीच संधी साधून पुतण्या व काकी शारीरिकदृष्ट्या एकत्र येतात. यानंतर पुढे नेमके काय घडते हे पाहण्यासाठी तुम्हाला ही सिरीज पहावी लागेल.

Share Now

Advertisement
Share Now
Advertisement