Ullu Hot Video: उल्लूवरील नव्या सिरीजमध्ये दिसणार नवपरिणीत जोडप्यामधील Sex; पहा  कामुक, बोल्ड आणि हॉट ट्रेलर (Watch Video)

यावरील जवळजवळ सर्व सिरीजमध्ये सेमी पॉर्न दर्शवला जातो, त्यामुळे या अॅपने स्वतःचा असा एक चाहता वर्ग निर्माण केला आहे.

Ullu Hot Video (संग्रहित संपादित प्रतिमा)

खास कामुक, बोल्ड आणि हॉट कंटेंटमुळे उल्लू (ULLU) या ओटीटी प्लॅटफॉर्मने (OTT Platform) अल्पावधीमध्ये लोकप्रियता मिळवली आहे. वेळोवेळी उल्लू अॅपवर सेक्स हा मध्यवर्ती विषय घेऊन वेगवेगळ्या कथा दर्शवल्या जातात. यावरील जवळजवळ सर्व सिरीजमध्ये सेमी पॉर्न दर्शवला जातो, त्यामुळे या अॅपने स्वतःचा असा एक चाहता वर्ग निर्माण केला आहे. याचे चाहतेही नवीन येणाऱ्या सिरीजबाबत जाणून घेण्यास उत्सुक असतात. आता उल्लूवर नुकताच एका नव्या वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. सुरसुरी-ली I भाग 2 असे या सिरीजचे नाव आहे. यामध्ये नवपरिणीत जोडप्यामधील सेक्स पहायला मिळणार आहे. ही सिरीज 8 जुलैला प्रदर्शित होणार आहे.

Share Now

Advertisement
Share Now
Advertisement