ULLU Bold Webseries: आपल्या Hot सुनेकडे सासरा झाला आकर्षित; उल्लूच्या पलंग तोड Siskiyaan चा ट्रेलर प्रदर्शित (Watch)
यामध्ये सासरा आणि सून यांच्यामधील एक खास नाते पाहायला मिळणार आहे.
सध्या अडल्ट कंटेंटद्वारे उल्लू (ULLU) या ओटीटी प्लॅटफॉर्मने धुमाकूळ घातला आहे. अनेक सेक्सी आणि बोल्ड सिरीजमुळे या व्यासपीठाने आपला मोठा चाहता वर्ग निर्माण केला आहे. आता ULLU ने नुकताच एका नव्या वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. पलंग तोड सिसकिया (Siskiyaan) असे या सिरीजचे नाव आहे. यामध्ये सासरा आणि सून यांच्यामधील एक खास नाते पाहायला मिळणार आहे. आजारी असलेल्या सासऱ्याची काळजी घेताना सासरा सुनेकडे आकर्षित होत व त्यानंतर पुढे काय घडते ते या सिरीजमध्ये पाहायला मिळणार आहे. येत्या 5 ऑगस्टला ही सिरीज प्रदर्शित होईल.
पहा या सिरीजचा ट्रेलर -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)