Women Fight Over Sarees: साडीवरून महिलांमध्ये तुंबळ हाणामारी, भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Watch Video)

सध्या या साडी सेलमधील एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दोन महिला साडीवरून भांडताना दिसत आहेत.

Women Fight Over Sarees (PC- Twitter)

Women Fight Over Sarees: मल्लेश्वरमची वार्षिक साडी विक्री तुम्हाला कदाचित पाहावीशी वाटेल. तथापि, वार्षिक विक्रीतून नुकत्याच समोर आलेल्या व्हिडिओमध्ये या सेलला वेगळं वळण लागलं. सध्या या साडी सेलमधील एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दोन महिला साडीवरून भांडताना दिसत आहेत. म्हैसूर सिल्क साडी विक्रीमध्ये रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमध्ये महिला एकमेकींचे केस ओढताना आणि मारहाण करताना दिसत आहेत. (हेही वाचा - TSPSC Question Paper Leak Case: YSRTP प्रमुख YS Sharmila यांची पोलिस कर्मचार्‍यांना मारहाण, Watch)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now