Gujarat Accident: भरधाव दुचाकी(Speeding Bike)ने रस्ता ओलांडणाऱ्या दोन महिलांना धडक दिल्याची घटना गुजरातीमधील भरुच येथे पृथ्वी मार्केटजवळ घडली. या अपघातात उपचारादरम्यान एका महिलेचा मृत्यू (One died)झाला आहे. दोन्ही महिला रस्त्यावर वाहनांची वर्दळ असतानाही सिग्नल न पाहता रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत होत्या. त्याच दरम्यान भरधाव दुचाकीस्वाराने दोघींना धडक दिली. (हेही वाचा:Hardoi Accident: वाळूने भरलेला ट्रक झोपडीवर उलटला, कुटुंबातील आठ जणांचा मृत्यू, उत्तर प्रदेशमधील घटना )

पोस्ट पाहा-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)