Mumbai: मुंबईतील चांदिवलीत भरधाव दुचाकी कारला धडकल्याने दोन जखमी; 3 दिवसात दुसरी घटना, Watch Video
चांदिवलीतील नाहर अमृत शक्ती रोड येथे ही घटना घडली. या अपघातात दुचाकीने कारला धडक दिल्याने पादचारी गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातात कारचेही मोठे नुकसान झाले आहे.
Mumbai: मुंबईतील चांदिवली परिसरात कारचा अपघात झाल्याची आणखी एक घटना समोर आली असून, यू-टर्न घेण्याच्या प्रयत्नात कारने भरधाव वेगाने येणाऱ्या मोटारसायकलला धडक दिली. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रस्त्याच्या पलीकडून येणारी कार कॉलनीत जाण्यासाठी यू-टर्न घेत होती. ही कार एका बाईकला धडकते. त्यामुळे बाईक एका पादचाऱ्याला धडकते. चांदिवलीतील नाहर अमृत शक्ती रोड येथे ही घटना घडली. या अपघातात दुचाकीने कारला धडक दिल्याने पादचारी गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातात कारचेही मोठे नुकसान झाले आहे.
Another accident occurred on the same Nahar Amrit Shakti Road, Chandivali, where a car hit a bike. The biker has been severely injured, and the car has been damaged.
It's time @mybmc provides clear footpaths and pedestrians don't walk on the road.@MumbaiPolice @CPMumbaiPolice pic.twitter.com/pYfcivzVnZ
— Chandivali Citizens Welfare Association (CCWA) (@ChandivaliCCWA) September 18, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 18, 2023 06:15 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

