Tata Memorial Hospital च्या टेरेसवर मध्यरात्रीनंतर मोठ्या आवाजात गाणी वाजत असल्याचा व्हिडीओ मुंबईकराकडून ट्वीट; पोलिसांनीही घेतली दखल
मुंबई मध्ये परळ येथील Tata Memorial Hospital च्या इमारतीच्या टेरेस वर शनिवारी रात्री पार्टी होत असल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
मुंबई मध्ये परळ येथील Tata Memorial Hospital च्या इमारतीच्या टेरेस वर शनिवारी रात्री पार्टी होत असल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. टाटा हॉस्पिटल हे प्रामुख्याने कर्करोग ग्रस्त रूग्णांसाठी आहे. अशा ठिकाणी मध्यरात्री 12 नंतर जोरजोरात गाणी वाजवणं हा प्रकार योग्य आहे का? असा सवाल एका ट्वीटर युजरने विचारला आहे. ट्वीट करत त्याने केलेल्या तक्रारीची पोलिसांनीही दखल घेतली आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement