Turbulence on IndiGo's Delhi-Srinagar flight Viral Video: खराब वातावरणामुळे इंडिगो च्या विमानाला आकाशात जोरदार झटके; प्रवाशांसाठी ठरला खतरनाक अनुभव (Watch Video)

J&K authorities कडून वातावरण सुधारेपर्यंत प्रवाशांनी प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे.

Flight | Twitter

जम्मू मध्ये जोरदार पाऊस होत असल्याने सोमवार (19 फेब्रुवारी) दिवशी इंडीगो च्या विमानातून प्रवास करणार्‍यांना आकाशातच जोरदार झटके बसल्याचं पहायला मिळालं आहे. सध्या वायरल होत असलेल्या व्हिडिओ मध्ये प्रवासी सुरक्षित राहण्यासाठी देवाचा धावा करत होते. J&K authorities कडून वातावरण सुधारेपर्यंत प्रवाशांनी प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे.

पहा व्हीडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now