Viral Video: रेल्वे चालकास मास्यांची क्रेव्हिंग, थेट ट्रेन थांबवत खरेदी केले मासे; सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल
माश्याची क्रेव्हिंग झाली म्हणुन रेल्वे चालकाने अख्खी ट्रेन थांबवत मासे खरेदी केले. तरी या रेल्वे चालकाचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होत आहे.
खाण्याचा मोहाला आवर घालण अवघडचं. मोठा माणुस असो वा लहानगा कुणालाही आपल्या जीभेवर नियंत्रण ठेवण म्हणजे एक आव्हानचं. तुम्ही रस्त्याने जाताना तुमच्या आवडीचा एखादा खाद्य पदार्थ दिसला की त्याक्षणी तुम्ही थांबता आणि तो खाद्य पदार्थ जरुर चाखता. पण अशीचं माश्याची क्रेव्हिंग झाली म्हणुन रेल्वे चालकाने अख्खी ट्रेन थांबवत मासे खरेदी केले. तरी या रेल्वे चालकाचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होत आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
GT Players to Wear Lavender Jersey: 22 मे ला लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या आयपीएल सामन्यात लव्हेंडर जर्सीत दिसणार गुजरात टायटन्सचे खेळाडू; देणार एक खास संदेश
Advertisement
Advertisement
Advertisement