Tragic Accident Caught On Camera: रुग्णवाहिकेच्या धडकेत आजोबा-नातू जखमी, सीसीटीव्हीत कैद झाली अंगावर शहरा आणणारी घटना Watch Video)
साठ वर्षीय आजोबा दुकानातून खरेदी नंतर बाहेर पडल्यावर त्यांना भरधाव वेगात आलेल्या एका रूग्णवाहिकेने ठोकलं आहे.
तमिळनाडू मध्ये सालेम जिल्ह्यात खरेदी नंतर दुकानाजवळील दुचाकीवरून जाणार्यासाठी उभ्या असलेल्या आजोबा-नातवाला एका खाजगी रूग्णवाहिकेने उडवल्याची अंगावर शहारा आणणारी घटना समोर आली आहे. 60 वर्षीय सेवानिवृत्त सरकारी वाहतूक कर्मचारी मुरुगन हे दैनंदिन गरजेच्या वस्तू घेण्यासाठी स्थानिक किराणा दुकानात गेले होते. नातू मोनिझ त्याच्यासोबत होता. नागरिकांनी रुग्णवाहिका चालकाला पकडून स्थानिक पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे.
पहा व्हिडिओ
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Kedarnath Helicopter Crash: केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळले; लँडिंग दरम्यान झाला अपघात
Advertisement
Advertisement
Advertisement