Tiger Shark Attacks Tourist: इजिप्त बीच रिसॉर्ट वर टायगर शार्कचा पर्यटकावर जीवघेणा हल्ला; शार्कलाही पकडून केले ठार (Watch Video)
23 वर्षीय रशियन पर्यटक Vladimir Popov शार्कच्या हल्ल्यामध्ये मृत्यूमुखी पडला आहे तर त्याची गर्लफ्रेंड सुखरूप आहे.
इजिप्तच्या बीच रिसॉर्टमध्ये पोहायला निघालेल्या रशियन पर्यटकाला टायगर शार्कने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. पर्यटकांनी हा प्रकार पाहिला आहे. सध्या त्याचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. दरम्यान या घटनेत 23 वर्षीय रशियन पर्यटक Vladimir Popov मृत्युमुखी पडला आहे तर त्याची गर्लफ्रेंड सुखरूप बाहेर पडली. यानंतर हल्लेखोर शार्कलाही पकडून ठार करण्यात आले आहे. Watch Shocking Moment: फिशिंग करताना अचानक भल्यामोठ्या Shark ने जहाजावर मारली उडी, जाणून घ्या काय घडले पुढे (Viral Video) .
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
Operation Olivia 2025: ओडिशाच्या रुषिकुल्या नदीमुखी 6.98 लाख ऑलिव्ह रिडले कासवांनी विक्रमी अंडी घालण्याची नोंद
Retired ACP Rajkumar Gaikwad Dies of Heart Attack: सिंहगड किल्ल्यावर ट्रेकिंग करताना निवृत्त एसीपी राजकुमार गायकवाड यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
Tiger Attacks: चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळ वाघाच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू; 10 मेपासून आतापर्यंत आठ लोकांनी गमावला आपला जीव
Advertisement
Advertisement
Advertisement