Viral Video: राजकोटमध्ये चौरांचा धुमाकूळ: माताजीच्या मंदिरात चोरी करणारा चोर सीसीटीव्हीत कैद, पहा
या व्हिडिओमध्ये चोर माताजीच्या मंदिरात चोरी करताना दिसत आहे.
Viral Video: सोशल मीडियावर दररोज नव-नवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात. अशातचं आता गुजरातमधील राजकोट येथील चोराचा व्हिडिओ सध्या वाऱ्याच्या वेगाने सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये चोर माताजीच्या मंदिरात चोरी करताना दिसत आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. (हेही वाचा - Delhi Metro Viral Video: बसण्याच्या जागेवरून पुन्हा महिलांमध्ये जुंपली; भांडणाचा व्हीडिओ वायरल (Watch Video))
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)