Vasai: वसईत शूटिंगदरम्यान दोन हजारांच्या नोटांचा वापर, रस्त्यावरील नोटा गोळा करण्यासाठी लोकांनी केली प्रचंड गर्दी, मग पुढे काय घडले? नक्की पाहा

या व्हिडिओमध्ये लहानमुले देखील नोटा गोळा करताना दिसत आहेत.

RS 2000 Note (Photo Credit: PTI)

वसईत एका बेवसीरिजच्या शूटिंगदरम्यान दोन हजारांच्या खोट्या नोटांचा वापर करण्यात आला होता. या नोटा संपूर्ण रस्त्यावर पसरल्या. मात्र, त्यानंतर या नोटा गोळा करण्यासाठी नागरिकांनी त्याठिकाणी प्रचंड गर्दी केली. परंतु, या नोटा खोट्या असल्याचे समजताच नागरिकांची हिरमोड झाली आहे. पाहा टीव्ही9 मराठीचा व्हिडिओ-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)