अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कायम भ्रष्टाचाराचे आरोप होता. हा अधिकारी- तो अधिकारी खुप पैसे खातो असं तुम्ही हजारो वेळेस ऐकलं असाल पण पण खरचं शब्दशहा पैसे खाणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होत आहे. तरी हा पोलिस अधिकारी फरिदाबादचा असुन रिश्वत ह्याला रिश्वत घेतांना रंगे हाथ पकडले असता पुरावे मिटवण्यासाठी पढ्याने खरचं तोडांत पैसे कोबत पैसे खाल्ले.
रिश्वत के पैसे सब इंस्पेक्टर ने मुंह में ठूस लिए
◆ फरीदाबाद में रिश्वत लेते पकड़ा गया सब इंस्पेक्टर pic.twitter.com/aBoUdH879d
— News24 (@news24tvchannel) December 13, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)