Monkey Opening Girl's Pant: बदमाश माकडाने उघडली मुलीच्या पँटची चेन; व्हायरल व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क
मात्र, तरीदेखील माकड तिच्या पँटची झिप उघडते. हा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे.
Monkey Opening Girl's Pant: माकड हा अतिशय हूशार प्राणी मानला जातो. अनेकदा माकड मानवाच्या कृतींचे अनुकरणदेखील करतो. असाच एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक बदमाश माकड मुलीची पॅन्ट काढताना दिसत आहे. ही मुलगी माकडाला रोखण्याचा खूप प्रयत्न करते. मात्र, तरीदेखील माकड तिच्या पँटची झिप उघडतो.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)