हनुमान बनलेल्या व्यक्तीचा कार्यक्रमादरम्यान मृत्यू; Watch Video

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण मैनपुरी सदर कोतवाली येथील मोहल्ला बंशीगोहरा येथील आहे, जिथे गणेश मूर्तीच्या पंडालमध्ये नाचत असताना एक तरुण बेशुद्ध पडला.

हनुमानाच्या भूमिकेतील व्यक्ती पडली बेशुद्ध (PC - Twitter)

मैनपुरीमध्ये हनुमानाच्या भूमिकेत नाचणारी व्यक्ती अचानक बेशुद्ध अवस्थेत जमीनीवर पडली. त्याचा जागीच मृत्यू झाला. हा अभिनय आहे की, आणखी काही हे काही काळ समजू शकले नाही. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की ती व्यक्ती हनुमानाचा अभिनय करून अडखळत आहे, त्याला काहीतरी अस्वस्थ वाटत आहे, तो स्टेजवर एका बाजूने चालतो आणि नंतर त्याच अस्वस्थ अवस्थेत पुन्हा जमिनीवर पडतो. एकदा तो डोके वर करून आजूबाजूला पाहतो आणि मग गप्प बसतो.

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण मैनपुरी सदर कोतवाली येथील मोहल्ला बंशीगोहरा येथील आहे, जिथे गणेश मूर्तीच्या पंडालमध्ये नाचत असताना एक तरुण बेशुद्ध पडला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now