Groom Rides Toy Horse: नवरदेवाने खेळणीतील घोड्यावर स्वार होऊन केली लग्नात ग्रॅण्ड एन्ट्री; पहा व्हायरल व्हिडिओ

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये नवरदेवाने सर्वांची मने जिंकून घेतली आहेत. त्याने स्वत:च्या लग्नात खेळण्यातील घोड्यावर बसून लग्नात ग्रॅड एन्ट्री केली.

Groom Rides Toy Horse (PC - Twitter/@hvgoenka)

Groom Rides Toy Horse: विवाह हा बहुतेक लोकांसाठी आयुष्यात एकदाच येणारा कार्यक्रम असतो, लोक बहुतेक वेळा हा प्रसंग सर्वात सुंदर मार्गांनी संस्मरणीय बनवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. वधू-वर लग्नाच्या ठिकाणापासून पोशाखापर्यंत अनेक योजना आखत असतात. तथापि, काहीवेळा, लोक उत्कृष्ट नसून काहीतरी मजेशीर गोष्टी करतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये नवरदेवाने सर्वांची मने जिंकून घेतली आहेत. त्याने स्वत:च्या लग्नात खेळण्यातील घोड्यावर बसून लग्नात ग्रॅड एन्ट्री केली. (हेही वाचा - Man Dragged On Minibus Bonnet in Delhi: चालकाने तरूणाला मिनीबसच्या बोनेट वरून नेल्याच्या दिल्लीतील घटनेचा व्हीडिओ वायरल (Watch Video))

पहा व्हिडिओ - 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now