Viral Video: तरुण आणि सारस यांच्यातील मैत्री बनली चर्चेचा विषय, पहा व्हिडीओ

वर्षभरापूर्वी मोहम्मद आरिफ यांनी जखमी करकोचा पाय बरा केला. ज्यानंतर आता मोहम्मद आरिफ आणि सारस पक्षी एकत्र झाले आहेत. सारस आरिफसोबत घरातील सदस्याप्रमाणे राहतो.

उत्तर प्रदेशातील अमेठी येथील मानव आणि सारस यांच्यातील मैत्रीची कहाणी एक उदाहरण आहे. वर्षभरापूर्वी मोहम्मद आरिफ यांनी जखमी करकोचा पाय बरा केला.  ज्यानंतर आता मोहम्मद आरिफ आणि सारस पक्षी एकत्र झाले आहेत. सारस आरिफसोबत घरातील सदस्याप्रमाणे राहतो. एकटा माणूस माणसांशी मैत्री करू शकत नाही असं म्हणतात, पशु-पक्षीही माणसांशी कुठलाही स्वार्थ न ठेवता मैत्री ठेवतात. असाच एक किस्सा उत्तर प्रदेशातील अमेठीमध्ये पाहायला मिळाला आहे. हेही वाचा Virat Kohli चा वायरल व्हिडीओ शेअर करत Mumbai Police नी पुन्हा दुचाकीस्वारांना करून दिली Pillion Riders नेही Helmet घालण्याच्या नियमाची आठवण

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now