Viral Video: आझमगढ मध्ये 'आशिक' मिजास च्या शिक्षकाला महिलांचा चोप; क्लास मध्ये लहान मुलींसोबत छेडछाडीचे आरोप

आझमगढ मध्ये 'आशिक' मिजास च्या शिक्षकाला महिलांनी चोप दिला आहे.

आझमगढ मध्ये 'आशिक' मिजास च्या शिक्षकाला महिलांनी चोप दिला आहे. क्लास मध्ये लहान मुलींसोबत छेडछाडीचे आरोप त्याच्यावर करण्यात आले आहेत. या शिक्षकाची चप्पलांनी मारलं असल्याचं व्हीडिओमध्ये पहायला मिळत आहे. हा व्हिडिओ सध्या वायरल झाला आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement