उत्तर प्रदेशात हवेच्या गुणवत्तेची पातळी खालावली; धुक्यात विरला Taj Mahal चा नजारा !

जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या ताजमहालचा नजारा या धुक्यामध्ये विरला आहे.

Taj Mahal | Twitter

उत्तर प्रदेश मध्येही हवेची गुणवत्ता पातळी खालावली आहे. यामुळे शहरात अनेक भागात धुक्याची चादर पसरलेली आहे. जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या ताजमहालचा नजारा या धुक्यामध्ये विरला आहे. दिल्लीत अनेक ठिकाणी आरोग्याच्या दृष्टीने यामुळे सुट्टी देखील जाहीर केली होती. मुंबईतही अशाप्रकारेच सकाळी धुक्याची चादर पहायला मिळते. Mumbai Air Pollution: दिल्लीच नव्हे तर मुंबईतही विषारी हवा; खराब AQI मुळे शहरात धुक्याची चादर .

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement