Swati Maliwal Drag Viral Video: स्वाती मालीवालच्या विनयभंगाचा व्हिडीओ आला समोर; दारूच्या नशेत चालकाने कारमधून ओढलं, पहा व्हिडिओ
स्वाती मालीवाल यांनी सांगितले की, राजधानीतील महिलांच्या सुरक्षेसाठी बुधवारी रात्री त्या रस्त्यावर उतरल्या. या दरम्यान त्यांना अत्यंत विचित्र अनुभव आला.
Swati Maliwal Drag Viral Video: दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल (Swati Maliwal) यांच्या विनयभंगाचा व्हिडिओ समोर आला आहे. दिल्लीच्या रस्त्यावर एका मद्यधुंद व्यक्तीने स्वाती मालीवालचा विनयभंग केला आणि तिला एम्सच्या बाहेर 10-15 मीटरपर्यंत ओढले. घटनेच्या वेळी त्याचा हात वाहनाच्या खिडकीत अडकला होता, या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये स्वाती मालीवालच्या कथित मद्यधुंद ड्रायव्हरसोबत घडलेली घटना रेकॉर्ड करण्यात आली आहे. स्वाती मालीवाल यांनी सांगितले की, राजधानीतील महिलांच्या सुरक्षेसाठी बुधवारी रात्री त्या रस्त्यावर उतरल्या. या दरम्यान त्यांना अत्यंत विचित्र अनुभव आला. एका मद्यधुंद कार चालकाने स्वाती यांचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
IPLमध्ये शतक ठोकणारा Vaibhav Suryavanshi दहावीत नापास? व्हायरल पोस्ट मागेच सत्य जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement