Sudden Heart Attack Death: मध्य प्रदेशातील एक जुना व्हिडिओ पुन्हा होतोय व्हायरल
रेस्टॉरंटमध्ये कुटुंबासह जेवत असताना एका माणसाला अचानक हृदयविकाराचा झटका आल्याचा जुना व्हिडिओ पुन्हा होतोय व्हायरल. मध्य प्रदेशात गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये घडलेली ही घटना आहे. एक माणूस कुटुंबा सोबत रेस्टॉरंटमध्ये जेवत असताना ही घटना घडली आहे.
रेस्टॉरंटमध्ये कुटुंबासह जेवत असताना एका माणसाला अचानक हृदयविकाराचा झटका आल्याचा जुना व्हिडिओ पुन्हा व्हायरल होतोय. मध्य प्रदेशात गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये घडलेली ही घटना आहे. एक माणूस कुटुंबा सोबत रेस्टॉरंटमध्ये जेवत असताना ही घटना घडली आहे.व्हिडिओमध्ये दिसल्या प्रमाणे कुटुंब रेस्टॉरंटमध्ये त्यांच्या टेबलावर जेवण येण्याची वाट बघत होते तितक्यातच त्यांच्या वडिलांना टेबलावर प्राणघातक हृदयविकाराचा झटका आला. व्हिडीओमध्ये शेजारी उभे असलेले लोक आणि रेस्टॉरंटचे कर्मचारी त्यांना उचलताना दिसतायत.सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालेली ही घटना पुन्हा व्हायरल होते. हेही वाचा: UP Crime: संतापजनक! थकीत असलेली 800 रु. मजूरी मागितली म्हणून तरुणाला घरात कोंडून मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)