Reel Making Video: रिल बनवण्यासाठी स्टंटबाजी; तरुणाचा हात पकडून तरुणी हवेत लटकली (Watch Video)

एका इमारतीवर तरुणाने तरूणीचा हात पकडला आहे आणि तरूणी अक्षरश: हवेत लटकताना दिसत आहे. ज्यात तरूणीने हातांशिवाय कशाच आधार घेतलेला दिसत नाही.

Photo Credit -X

Reel Making Video: रील बनवण्याच्या वेडाखातर तरूणाई स्टंटबाजी (stunt)करताना जीव धोक्यात घालत असल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात एका इमारतीवर तरुणाने तरूणीचा (Youngsters)हात पकडला आहे आणि तरूणी अक्षरश: हवेत लटकताना दिसत आहे. ज्यात तरूणीने हातांशिवाय कशाच आधार घेतलेला दिसत नाही. रील तयार करण्यासाठी ताकद आणि पकड तपासत असल्याचे व्हिडीओत लिहिले गेले असल्याचे दिसत आहे. (हेही वाचा:Pune Viral Bike Stunt: रिल्ससाठी पुण्यातील तरुणीची खतरनाक स्टंटबाजी, Video पाहून नेटकरी संतापले )

व्हिडीओ पाहा-

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement