उत्तर पत्रिकेत मुलाने लिहले चित्रपटातील गाणे, शिक्षकानेही दिला भन्नाट रिमार्क (Watch Video)
शेवटच्या पानावर, "तुम्ही अजून उत्तरे (गाणी) लिहावीत" असा शेराही शिक्षकांनी दिला आहे.
परिक्षा देत असताना आपल्या डोक्यात उत्तरांच्या ऐवजी गाणे वाजत असल्यांचा अनुभव अनेकांना येतोय, असंच काही घडलं आहे. एका विद्यार्थ्यांने आपल्या उत्तर पत्रिकेत हिंदी चित्रपटातील गाणे लिहले आहेत. याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. शेवटच्या पानावर, "तुम्ही अजून उत्तरे (गाणी) लिहावीत" असा शेराही शिक्षकांनी दिला आहे.
पहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)