Viral Video: विमानात अनोळखी म्हणून भेटले आणि अजूनही टिकून आहेत 10 वर्षाच्या मैत्रीत; Indigo ने घेतली 'या' स्पेशल व्हिडीओ ची दखल (Watch Video)
इंडिगो विमानात 10 वर्षांपूर्वी झालेल्या भेटीचा व्हिडिओ पाहून एअरलाईन ने देखील कमेंट केली आहे.
सोशल मीडीयात सध्या विमान प्रवासात भेटलेले 2 प्रवासी आणि त्यानंतर त्यांची टिकलेली 10 वर्षांची निखळ मैत्री याचा एक व्हिडिओ चर्चेत आला आहे. वायरल झालेल्या या क्लिप मध्ये Siddhi Chokhani आणि Shubham Pille यांच्या मैत्रीचा पहिला क्षण आहे. सिद्धीने नॅपकीन वर शुभलला तू फ्लाईट मधला सगळ्यात 'क्यूट' मुलगा आहे असं लिहून दिलं होतं त्यावर त्यानेही ' जस्ट लाईक यू' म्हणत प्रतिसाद दिला. दरम्यान इंडिगो विमानात 10 वर्षांपूर्वी झालेल्या भेटीचा व्हिडिओ पाहून एअरलाईन ने देखील कमेंट केली आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Gaja Marne Biryani Row: गँगस्टर गजा मारणे, पुणे पोलीस आणि मटण बिर्याणी पार्टी; पाच पोलीस निलंबीत
Domino’s Delivery Boy Harassed: मराठी बोलण्यासाठी आग्रह, डॉमिनोज डिलिव्हरी बॉयचा कथीत छळ झाल्याचा दावा; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement