Atal Setu मुंबईकरांसाठी खुला! पहिल्याच दिवशी केलेल्या गर्दीचे, पान खाऊन थुंकल्याचे फोटोज व्हिडिओज वायरल! (Watch Video, Pics)
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज Mumbai Trans Harbour Link अर्थात अटल सेतू चे उद्घाटन केल्यानंतर आजपासून तो सामान्यांना प्रवासासाठी खुला करण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज Mumbai Trans Harbour Link अर्थात अटल सेतू चे उद्घाटन केल्यानंतर आजपासून तो सामान्यांना प्रवासासाठी खुला करण्यात आला आहे. अनेकांनी आजपासून या पूलावर लोकांनी गर्दी केली आहे. सोशल मीडीया प्लॅटफॉर्म वर शेअर करण्यात आलेल्या फोटोज आणि व्हिडिओज मध्ये काही लोकांनी पान खाऊन पिचकार्या मारल्याचं चित्र पहायला मिळालं आहे. या पूलावर प्रवासासाठी 250 रूपये टोल टॅक्स मोजावा लागत आहे. पण एका युजरने पहिल्याच दिवशी लोकांनी केलेली घाण पाहून 'पैशाने कार, इंधन, टोल घेता येतो पण कॉमन सेंस' विकत घेता येत नसल्याचं ट्वीट केलं आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement