SpiceJet च्या विमानात को पायलट कडून मराठीत सूचना; सोशल मीडीयामध्ये व्हिडिओ वायरल (Watch Video)

स्पाईसजेटच्या पुणे-गोवा विमानामध्ये को पायलट कडून चक्क मराठीतील सूचना ऐकून प्रवासी देखील चकित झाले होते.

Flight | Twitter

महाराष्ट्रामध्ये आता अनेक ठिकाणी विमानसेवा सुरू झाली आहे. त्यामुळे राज्यातही आणि महाराष्ट्र ते गोवा दरम्यानही अनेक जण रस्ते, ट्रेन ऐवजी विमानांचा पर्याय निवडतात. स्पाईसजेटच्या पुणे-गोवा विमानामध्ये को पायलट कडून चक्क मराठीतील सूचना ऐकून प्रवासी देखील चकित झाले होते. सोशल मिडीयातही अनेकांनी हा व्हीडिओ शेअर करत अशाप्रकारे उद्घोषणा झाल्या पाहिजेत अशी भावना बोलून दाखवली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement