Agra मध्ये Taj Mahal च्या आवारात स्पॅनिश महिलेवर माकडाचा हल्ला, चावा (Watch Video)

आग्राच्या ताज महाल परिसरामध्ये एका स्पॅनिश पर्यटक महिलेला माकडाने चावा घेतला आहे.

आग्राच्या ताज महाल परिसरामध्ये एका स्पॅनिश पर्यटक महिलेला माकडाने चावा घेतला आहे. ही घटना आज 19 सप्टेंबरची आहे. दरम्यान ही महिला जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या ताज महाल सोबत फोटो क्लिक असताना हा प्रकार घडला आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement