South Korea: दक्षिण कोरियाच्या सोलमध्ये प्राणीसंग्रहालयातून झेब्राने काढला पळ, रस्त्यावर मुक्तपणे दिसला फिरतांना
दक्षिण कोरियाची राजधानी सोलमध्ये एक झेब्रा रस्ता ओलांडताना दिसला आणि जवळपास सर्वांचे लक्ष झेब्राने वेधून घेतले. झेब्राचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
South Korea: दक्षिण कोरियाची राजधानी सोलमध्ये एक झेब्रा रस्ता ओलांडताना दिसला आणि जवळपास सर्वांचे लक्ष झेब्राने वेधून घेतले. झेब्राचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. रस्त्यावर फिरणारा झेब्रा, सेरो येथून गुरुवारी (23 मार्च) सोल चिल्ड्रन ग्रँड पार्क प्राणीसंग्रहालयातून पळला होता. रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंगवर हा झेब्रा फिरताना दिसल्यानंतर त्याला परत संग्रहालयात सोडण्यात आले.
पाहा व्हिडीओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)