Sonali Raut Bold Video: अभिनेत्री सोनाली राऊतने शेअर केला 'ब्रा' मधील हॉट व्हिडिओ; कमनीय बांधा पाहून चाहते घायाळ (Watch)
सोनाली किंगफिशरची कॅलेंडर गर्ल बनली होती. त्यानंतर 2014 मध्ये आलेल्या एक्सपोज चित्रपटात ती मुख्य भूमिकेत दिसली होती. या चित्रपटात सोनालीसोबत हिमेश मुख्य भूमिकेत दिसला होता.
सोनाली राऊत ही मराठी मनोरंजन विश्वातील सर्वात लोकप्रिय, सुंदर, सेक्सी आणि बोल्ड अभिनेत्रींपैकी एक आहे. बर्याच काळापासून ती इंडस्ट्रीमध्ये आपल्या 'हॉटनेस फॅक्टर'सह वावरत आहे. सोनाली सोशल मिडियावर सक्रीय आहे आणि ती नेहमी आपली हॉट फोटो-व्हिडिओ शेअर करत असते। आताही सोनालीने असाच एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती पिवळ्या कपड्यांमध्ये दिसून येत आहे. हा व्हिडिओ एका फोटोशूटचा असून यामध्ये सोनालीच्या वक्षस्थळांचे दर्शन घडत आहे. सोनाली राऊत रिअॅलिटी शो बिग बॉस 8 ची सदस्य होती. त्यावेळी ती पहिल्यांदा प्रकाशझोतात आली. सोनाली किंगफिशरची कॅलेंडर गर्ल बनली होती. त्यानंतर 2014 मध्ये आलेल्या एक्सपोज चित्रपटात ती मुख्य भूमिकेत दिसली होती. या चित्रपटात सोनालीसोबत हिमेश मुख्य भूमिकेत दिसला होता.
Tags
संबंधित बातम्या
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Gaja Marne Biryani Row: गँगस्टर गजा मारणे, पुणे पोलीस आणि मटण बिर्याणी पार्टी; पाच पोलीस निलंबीत
Advertisement
Advertisement