Viral: मुलाने आईला भेट दिली सोन्याची साखळी, हृदयस्पर्शी व्हिडीओ पाहून व्हाल भावूक, पाहा

सोशल मीडियावर एका मुलाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. हृदयस्पर्शी व्हिडिओमध्ये एक मुलगा त्याच्या आईला सोन्याची साखळी भेट देताना दिसत आहे , पाहा व्हिडीओ

VIRAL: सोशल मीडियावर एका मुलाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.  हृदयस्पर्शी व्हिडिओमध्ये एक मुलगा  त्याच्या आईला सोन्याची साखळी भेट देताना दिसत आहे साखळी पाहून त्याची आई आश्चर्यचकित होते. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "आईसाठी एक छोटी भेट.

पाहा व्हिडीओ :  

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement