Viral Video: मुलगा, सुनेने केली मानसिक आजारी असलेल्या वृद्ध वडिलांना मारहाण, व्हिडीओ व्हायरल
मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील क्रूर मुलाचा आणि सुनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. मुलाने वडिलांना बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. हेमंत मित्तल नावाच्या व्यक्तीने आपल्या मानसिक आजारी वडिलांना बेदम मारहाण करून ओढत नेल्याची घटना समोर आली आहे, पाहा व्हिडीओ
Viral Video: मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील क्रूर मुलाचा आणि सुनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. मुलाने वडिलांना बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. हेमंत मित्तल नावाच्या व्यक्तीने आपल्या मानसिक आजारी वडिलांना बेदम मारहाण करून ओढत नेल्याची घटना समोर आली आहे. हेमंत महसूल विभागात कार्यरत असल्याचे सांगण्यात येत आहे. पूरग्रस्तांच्या मदतीतील गैरव्यवहार प्रकरणी त्याला निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर त्याला विजयपूर तहसीलमध्ये जोडण्यात आले आहे. हेमंत मित्तल यांच्या घरातून दररोज एका वृद्ध व्यक्तीच्या भांडणाचा आणि ओरडण्याचा आवाज येत असल्याचा शेजाऱ्यांचा आरोप आहे, त्यामुळे शेजारी नाराज झाले आणि त्यांनी भांडणाचा व्हिडिओ बनवला आणि व्हायरल केला.
पाहा व्हिडीओ:
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Gaja Marne Biryani Row: गँगस्टर गजा मारणे, पुणे पोलीस आणि मटण बिर्याणी पार्टी; पाच पोलीस निलंबीत
Domino’s Delivery Boy Harassed: मराठी बोलण्यासाठी आग्रह, डॉमिनोज डिलिव्हरी बॉयचा कथीत छळ झाल्याचा दावा; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement