सापाने घातली सांताक्लॉजची टोपी, सोशल मीडियात व्हिडिओ व्हायरल (Watch It)

सोशल मीडियात सापाचे विविध व्हिडिओ आतापर्यंत व्हायरल झाले आहेत. परंतु तुम्ही कधी सापाने सांताक्लॉजची टोपी घातल्याचे पाहिले आहे का? असाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे.

सापाने घातली सांताक्लॉजची टोपी (Photo Credits-YouTube)

सोशल मीडियात सापाचे विविध व्हिडिओ आतापर्यंत व्हायरल झाले आहेत. परंतु तुम्ही कधी सापाने सांताक्लॉजची टोपी घातल्याचे पाहिले आहे का? असाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे. तर सापानाचे नाव किर्बी असे असून तो 5 वर्षाचा नर स्नो मॉर्फ वेस्टर्न हॉग्रोज आहे. व्हिडिओ हा मनोरंजासाठी तयार करण्यात आला आहे. सापाने घातलेली टोपी ही पीठापासून तयार केली आहे. या व्हिडिओ आतापर्यंत 32 हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

Video:

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement