Snake Rescue Viral Video: सापाला पकडून सुरक्षित सुटका करणार्‍या तरूणीचा व्हिडिओ सोशल मीडीयात वायरल (Watch Video)

व्हिएतनाम मध्ये एका तरूणी रस्त्यात साप पकडून त्याची सुखरूप सुटका केल्याचा व्हिडिओ वायरल होत आहे.

सापाला बघूनचं अनेकांची भंबेरी उडते पण सोशल मीडीयात एक तरूणी कोणत्याही संरक्षणाशिवाय साप पकडत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार हा व्हिडिओ व्हिएतनाम मधील आहे. यामध्ये बाईकस्वार असलेली एक तरूणी हेल्मेट आणि मास्क घालून साप पकडत असलेली कॅमेर्‍यात कैद झाली आहे.

पहा वायरल व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now