Snake Mating Video: ऑस्ट्रेलियातील कॅफेमध्ये दोन सापांचा रोमान्स; व्हिडीओ व्हायरल (Watch)
सोशल मीडियावर समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये दोन साप रोमान्स करताना दिसत आहेत.
सोशल मीडियावर वेळोवेळी सापांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ पाहून तर अक्षरशः अंगावर काटा येतो. आता नुकताच दोन सापांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओने इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे. सोशल मीडियावर समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये दोन साप रोमान्स करताना दिसत आहेत. व्हिडिओवर दिलेल्या कॅप्शननुसार, हा व्हिडिओ ऑस्ट्रेलियातील एका कॅफेमधून समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही दोन सापांचा अनोखा संगम पाहू शकता. याआधी 2022 मध्ये हा व्हिडिओ समोर आला होता, आता पुन्हा एकदा तो व्हायरल झाला आहे. (हेही वाचा: Viral Video: मोटारसायकलवर धोकादायक स्टंट करणाऱ्या दोन तरुणाविरोधात व्हिडिओवरून वर्सोवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, Watch)
Snake Mating Video-
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
WTC Prize Money: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या विजेत्या संघावर पडणार पैशांचा पाऊस, मिळणार इतके कोटी रुपये, पराभूत संघही होणार मालामाल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Gaja Marne Biryani Row: गँगस्टर गजा मारणे, पुणे पोलीस आणि मटण बिर्याणी पार्टी; पाच पोलीस निलंबीत
Advertisement
Advertisement
Advertisement