Snake In Chair: बापरे बाप!...खूर्चीत बसला साप; व्हायरल व्हिडिओ पाहून व्हाल अवाक, Watch

तुमच्या घरात अशी खुर्ची असेल तर बसण्यापूर्वी ती नीट पहा. कारण नुकत्याच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये एका खुर्चीत साप बसलेला पाहायला मिळालं आहे. सध्या हा व्हिडिओ वाऱ्याच्या गतीने सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Snake In Chair (PC - Instagram)

Snake In Chair: सरपटणाऱ्या प्राण्यांना उन्हाळ्यात थंड ठिकाणी शांतपणे बसायला आवडते. अशा सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये सापांचाही समावेश आहे. घरांमध्ये साप निघल्याच्या अनेक घटना आपण पाहतो किंवा ऐकतो. मात्र, साप दिसला किंवा सापाचे नाव ऐकले की हात-पाय थरथर कापतात. पण आपण जिथे बसलो आहोत तिथे साप असेल तर काय होईल. अब्बाबाबा, विचार केला तरी हृदयाचे ठोके वाढतात ना...सोशल मीडियावर चक्क खूर्चीमध्ये साप बसल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

होय, तुमच्या घरात अशी खुर्ची असेल तर बसण्यापूर्वी ती नीट पहा. कारण नुकत्याच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये एका खुर्चीत साप बसलेला पाहायला मिळालं आहे. सध्या हा व्हिडिओ वाऱ्याच्या गतीने सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (हेही वाचा - Snake Kills Wife And Daughter: विषारी सापाचा वापर करुन पत्नी आणि मुलीची हत्या, आरोपीला अटक)

 

View this post on Instagram

 

A post shared by ghantaa (@ghantaa)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement