Snake Found in Police Station: गाझियाबादमधील पोलिस स्टेशनच्या लॉकअपमध्ये आला कोब्रा साप, खूप प्रयत्नांनंतर सुटका - VIDEO

उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील मधुबन बापुधाम पोलीस ठाण्यात त्यावेळी गोंधळ उडाला होता. जेव्हा पोलिस स्टेशनच्या लॉकअपमध्ये एक मोठा कोब्रा साप बसलेला आढळून आला. ही माहिती तातडीने वनविभागाच्या पथकाला देण्यात आली. त्यानंतर तातडीने वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून त्याची सुटका केली. बचावानंतर त्याला जंगलात सोडण्यात आले.

Snake Found in Police Station

Snake Found in Police Station: उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील मधुबन बापुधाम पोलीस ठाण्यात त्यावेळी गोंधळ उडाला होता. जेव्हा पोलिस स्टेशनच्या लॉकअपमध्ये एक मोठा कोब्रा साप बसलेला आढळून आला. ही माहिती तातडीने वनविभागाच्या पथकाला देण्यात आली. त्यानंतर तातडीने वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून त्याची सुटका केली. बचावानंतर त्याला जंगलात सोडण्यात आले. त्यावेळी लॉकअपमध्ये कैदी नव्हते हे सुदैवाने म्हणावे लागेल. अन्यथा कोब्रा साप त्यांना दंश करू शकला असता. त्यामुळे कैद्यांसह पोलिसांच्याही अडचणी वाढल्या असत्या.

पाहा पोस्ट:

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement