Snake Found in Midday Meal: बिहार मध्ये शाळकरी मुलांच्या मध्यान्ह भोजन खिचडी मध्ये आढळला मृत साप (See Pic)
बिहारच्या अररिया मधील जोगबनी नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या अमौना स्कूल वॉर्ड क्रमांक 21 च्या मिड-डे मिलमध्ये साप आढळल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
बिहारच्या Araria जिल्ह्यामध्ये शाळकरी मुलांच्या मध्यान्ह भोजनामध्ये चक्क मृत साप आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खिचडी मध्ये सापडलेल्या या सापाचा फोटो सध्या वायरल होत आहे. अशाप्रकारचं जेवण 150 विद्यार्थ्यांना देण्यात आलं होतं रिपोर्ट्सनुसार या घटनेनंतर काही विद्यार्थ्यांना हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आलं आहे. सुदैवाने सारी मुलं सुरक्षित आहेत. ही घटना जोगबनी नगरपरिषद (अररिया, बिहार) अंतर्गत येणाऱ्या अमौना स्कूल वॉर्ड क्रमांक 21 मधील आहे. भयंकर! शाळेच्या Midday Meal मध्ये आढळला साप, पालकांकडून संताप व्यक्त .
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement