Smart Bhabhi Catches Husband: नवरा पाहत होता तरुणींचे अश्लील फोटो, चालाखीने बायकोने पडकली अशी चोरी (Watch Video)

इंटरनेटवर सध्या एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. त्यामध्ये एका महिलेने आपल्या नवऱ्याला चालाखीने रंगेहाथ पकडले आहे.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: File Photo)

इंटरनेटवर सध्या एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. त्यामध्ये एका महिलेने आपल्या नवऱ्याला चालाखीने रंगेहाथ पकडले आहे. व्हिडिओत असे दिसून येत आहे की, नवरा आपल्या मोबाईलवर महिलांचे अश्लील फोटो पाहत होता. त्याचा हा कारनामा महिलेने आरश्यात पाहिला. महिलेने जेव्हा नवऱ्याला तु काय करतोय असे विचारले असता त्याने दुसरा टॅब सुरु केला. यामुळे बायको चांगलीच भडकली.

View this post on Instagram

A post shared by soniya (@soniya_sharma09)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement