UP च्या Ghaziabad मध्ये सोसायटीच्या लिफ्ट मध्ये लहान मुलाला चावला पाळीव कुत्रा; मालकाविरूद्ध गुन्हा दाखल

पाळीव कुत्रा आणि त्याच्यासोबत मालकीण देखील होती पण कुत्र्याच्या चाव्याने वेदनेने विव्हळत असलेल्या मुलाला पाहूनही ती शांत होती.

उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद मध्ये लिफ्ट मध्ये पाळीव कुत्रा लहान मुलाला चावल्याचा धक्कादायक प्रकारसमोर आला आहे. त्या कुत्र्यासोबत मालकीण देखील होती पण कुत्र्याच्या चाव्यानंतर वेदनेने विव्हळत असलेल्या मुलाला पाहूनही तिच्यावर कोणताही परिणाम दिसत नसल्याचं पहायला मिळालं आहे. लिफ्टमधून बाहेर पडतानाही कुत्र्याने चावा घेण्याचा प्रयत्न केला पण तेव्हा मालकीण त्याला दूरून घेऊन गेली. नंतर एक व्यक्ती लिफ्ट मध्ये आला त्याला त्याने सारा प्रकार सांगितला. दरम्यान या घटनेबाबत मुलाच्या पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. ही घटना राजनगरच्या Charms County Society मधील आहे.

पहा व्हिडिओ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement