Shravan Maas Ends Memes: श्रावण संपताच गणेशोत्सवापूर्वीचा आजचा रविवार मांसाहार प्रेमींसाठी खास; खवय्यांनी शेअर केले मजेशीर मिम्स
त्यामुळे आज अनेक मांसाहारी प्रेमी चिकन, मटण, माश्यांवर ताव मारू शकणार आहेत.
26 ऑगस्टला यंदा महाराष्ट्रात श्रावण महिन्याची सांगता झाली आहे. आता गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी आजचा रविवार आल्याने मागील महिनाभर मांसाहारापासून दूर राहिलेल्यांना आज पुन्हा त्या जेवणावर ताव मारता येणार आहे. हिंदू धर्मियांच्या मान्यतेनुसार श्रावण महिना हा पवित्र महिना असल्याने या काळात मांसाहार, मद्यसेवन टाळलं जातं. पण आता श्रावण महिना संपल्याने नॉन व्हेज लव्हर्स पुन्हा महिनाभरानंतर त्यांचे आवडते पदार्थ चाखू शकणार आहेत.
श्रावण महिना संपल्याचे वायरल मिम्स
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)